Advertisement

कंकणाकृती सूर्यग्रहण कसं पाहता येईल? Annular Solar Eclipse: All you need to know

कंकणाकृती सूर्यग्रहण कसं पाहता येईल? Annular Solar Eclipse: All you need to know तब्बल दहा वर्षांनी भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. 26 डिसेंबरला दक्षिण भारतात दिसणारं हे ग्रहण एवढं खास का आहे? देशात कुठून आणि कधी हे ग्रहण पाहता येईल? महाराष्ट्रातून ते पूर्ण बांगडीसारखं न दिसता खंडग्रासच का दिसणार आहे? या ग्रहणाविषयी सर्व काही.

Video Produced by Janhavee Moole
_________________
अधिक माहितीसाठी :




BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,म,how to,when to,Maharashtra,महाराष्ट्र,भारत,India,Solar Eclipse,Sun,Moon,Eclipse,Annular eclipse,खगोलशास्त्र माहिती,सूर्यग्रहण माहिती,eclipse information in Marathi,How eclipse happens,ग्रहण,सूर्यग्रहण,कंकणाकृती,कंकणाकृती सूर्यग्रहण,सूर्य,चंद्र,खगोलशास्त्र,खगोल,ग्रहण विज्ञान,astrology science,ग्रहण कसा होतो,

Post a Comment

0 Comments