बाळासाहेब, मी आणि जॉर्ज फर्नांडीस आम्ही एकमेकांना राजकीय पातळीवर मुक्तपणे टीका करायचो. बाळासाहेबांनीसुद्धा आमच्यावर टीका करण्यात कधीही कमतरता भासू दिली नाही. हे सगळं असलं तरीही व्यक्तीगत संबंध त्यांनी उभ्या आयुष्यात सोडले नाहीत’, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. #SharadPawar #BalasahebThackeray #Shivsena #MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment
Subscribe to My Mahanagar here:
Official website:
Follow us on Instagram :
Like us on Facebook :
Follow us on Twitter :
Follow us on linkedin :

0 Comments