ताज्या जीडीपी आकड्यांनुसार, भारताचा आर्थिक विकास दर 5 टक्क्यांवर आला आहे. कृषि विकास दर तर दोन टक्क्यां इतका घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती धोरणात्मक चुकांमुळे ओढवली आहे. पाहूया हा रिपोर्ट... _
अधिक माहितीसाठी :
ताज्या जीडीपी आकड्यांनुसार, भारताचा आर्थिक विकास दर 5 टक्क्यांवर आला आहे. कृषि विकास दर तर दोन टक्क्यां इतका घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती धोरणात्मक चुकांमुळे ओढवली आहे. पाहूया हा रिपोर्ट...
0 Comments